Lata Mangeshkar त्यांचं गाणं रेकॉर्ड झालं की पुन्हा ऐकायच्या नाहीत, का माहितीये?

  • 2 years ago
लता मंगेशकर म्हणजे भारताला मिळालेली एक दैवी देणगी. सुरांचा हा एक अध्याय आज संपला खरा पण आयुष्यभरासाठी एक मौलिक देणगी प्रत्येकाला देवून गेलाय हे नक्की. भारतरत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईतील ब्रीचकॅंडी इस्पितळात अखेरचा श्वास घेतला.
#latamangeshkar #latadidpassesaway #latadidipassedaway #Latamangeshkarpassedaway #latamangeshkarsongs