थरारक अपघात कॅमेरामध्ये कैद; तीन जण जखमी
  • 2 years ago
नांदगाव येथे आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यती दरम्यान ,अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसल्याने अपघात झालाय. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत.

#BullockCartRace #Accident #Nandgaon
Recommended