Mazi Tuzi Reshimgath | 3rd Feb Episode Highlights | सिम्मीने केला नेहाचा अपमान | Zee Marathi

  • 2 years ago
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ ये मालिकेत नेहा, यशची विचारपूस करायला पॅलेसमध्ये येते. तेव्हा सिम्मी नेहाचा अपमान करते. आता हे सगळं यशला समजणार का? पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale

Recommended