आफ्रिकेचा आंबा, तुर्कीचं सफरचंद आणि इटलीचं रॉयल गाला; मुंबईत २२ देशातल्या फळांची हवा

  • 2 years ago
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या परदेशी फळांची आवक चांगली होत आहे. यामुळे २५ ते ३० परदेशातील विविध फळांची हवा सध्या बाजारात दिसून येतेय. सफरचंद, ब्लूबेरी, किवी, ड्रॅगन फ्रुट, संत्र, द्राक्ष, आंबा या फळांचा समावेश आहे. भारतीय सफरचंदाच्या तुलनेत ही सफरचंद स्वस्त विकली जात आहेत. इटलीतून रॉयल गाला नावाचे आलेले सफरचंद १६० रूपये किलोने विकली जाताहेत. इराणी सफरचंद ९० रुपये किलो तर पोलंडचे सफरचंद १५० रुपये किलोने विकली जात आहेत. पाहा या वरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Recommended