Pune News Updates l पुण्यातला ऐतिहासिक भिडे पूल इतिहासजमा होणार? l Sakal
  • 2 years ago
Pune News Updates l पुण्यातला ऐतिहासिक भिडे पूल इतिहासजमा होणार? l Sakal

बाबा भिडे पूल पाडण्याची पुण्यात चर्चा. पुणे महापालिकेकडून चर्चांना पूर्णविराम. बाबा भिडे पूल पाडणार नाही- मनपा आयुक्त. मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाच्या कामानं बाधा येणार नाही!

#PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup
Recommended