Daha By Daha : सुप्रियाच्या गाजलेल्या नाटकाचे Best Scenes | Natyranjan | Supriya Pathare

  • 2 years ago
मालिका, सिनेमा आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी दहा बाय दहा या नाटकात वेगळी भूमिका साकारली. त्यांच्या काही गाजलेल्या नाटकाचे scenes बघूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended