नितेश राणेंनी टाकलेल्या त्या फोटोचा अर्थ काय? Amit Shah Arrest Photo tweeted by Nitesh Rane

  • 2 years ago
भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा झटका बसलाय... नितेश राणेंना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, त्यामुळे आता ४ फेब्रुवारीपर्यंत नितेश राणेंचा मुक्काम पोलीस कोठडीत असणार आहे हे आता स्पष्ट झालंय. मंगळवारी न्यायालयाबाहेर झालेल्या राड्यानंतर नितेश राणे बुधवारी न्यायालयाला शरण गेले. त्यानंतर नितेश यांना जेल होणार की बेल मिळणार.. याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. अखेर त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली.. पण या सर्व घडामोडी घडण्यासाठी नितेश राणेंनी ट्विट केलेल्या एका फोटोची सर्वत्र चर्चा आहे. नितेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा एक जुना फोटो ट्विट केला.. २०१० साली अमित शाहांना अटक करण्यात आली होती. तो फोटो नितेश राणेंनी ट्विट केला... सोहराबुद्दीन केस प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती.. (Ashvin VO) BJP MLA Nitesh Rane PA Rakesh Parab gets four days police custody in ... Giving the example of amit shah nitesh ranes suggestive tweet msr.

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended