महापालिकेच्या सभेत 'हा' नगरसेवक धूर काढत होता...काय घडलं? Corporator Smoking in Online Meeting

  • 2 years ago
नागपूर महापालिकेतल्या एका काँग्रेस नगरसेवकानं लाज सोडली असंच म्हणावं लागेल. कारण महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा नगरसेवक सिगारेट ओढत बसला होता. कोण आहे हा काँग्रेसचा नगरसेवक, सर्वसाधारण सभेत सिगरेट ओढायची त्याला हुक्की का आली, आता या नगरसेवकावर कारवाई होणार का, यावरच बोलुयात पुढच्या दोन मिनिटात पण पाहुयात नेमका काय प्रकार घडला... Congress Corporator Smoking in Online Meeting - Nagpur (Aniket VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended