Mazi Tuzi Reshimgath | 31st Jan Episode Update | नेहा देणार यशला होकार? | Zee Marathi

  • 2 years ago
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत, यश नेहाला भेटायला घरी येतो तेव्हा ती त्याचा अपमान करते. काही वेळानी यशचा अपघात झाल्याचं कळतं आणि ती त्याला भेटायला जाते. काय घडणार आजच्या भागात पाहुया. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale

Recommended