श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याची रंजक कथा | Shri Vitthal Rukmini Wedding, Pandharpur

  • 2 years ago
यंदा ५ फेब्रुवारीला वसंत पंचमीचा उत्सव आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात वसंत पंचमीचा उत्सव हा साजरा केला जातो. ५ फेब्रुवारीला पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याची रंजक कथा जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #TaurusHoroscope #VrushabhRashibhavishya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा