Pune l भिंतीवर कलाकारी साकारणारा कलाकार स्वप्नील मेहंदळे l Artist Swapnil Mehendale painting lSakal

  • 2 years ago
Pune l भिंतीवर कलाकारी साकारणारा कलाकार स्वप्नील मेहंदळे l Artist Swapnil Mehendale painting lSakal

Differently abled man sets up own business of painting to make ends meet

जगात असे अनेक लोकं आहेत की जीवनात कितीही संकटे आली तरी त्या संकटाना न डगमगता उत्तर देत प्रतिकुल परिस्थतीवर मात करत आपला मार्ग शोधतात. पुण्यातील स्वप्नील मेहंदळे याचे व्यक्तीमत्वही असेच आहे.

Recommended