Jitendra Awhad हे Eknath Shinde यांच्यावर भडकले, दिला थेट इशारा | Pratap Sarnaik | Shivsena NCP

  • 2 years ago
ठाणे महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय आणि आता जितेंद्र आव्हाडांनी शिवसेनेला थेट इशारा दिलाय. राजकीय मग्रुरी दाखवायची नाही असं आव्हाड म्हणतायत, त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही पण आव्हाडांचा रोख हा पूर्णपणे शिवसेनेकडेच होता हे कुणीही सांगेल. पण आता आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे आहे, एकनाथ शिंदेंकडे की प्रताप सरनाईकांकडे, आव्हाड नेमकं काय म्हणाले, यावरच बोलुयात पुढच्या काही मिनिटात Aniket P. Vo
#Jitendraawhad #Eknathshinde #Jitendraawhad #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended