"बदाम बदाम" या गाण्यावर थिरकले सिलेब्रिटी

  • 2 years ago
सध्या सोशल मीडियावर बदाम बदाम हे व्हायरल गाणं खूपच धुमाकूळ घालत आहे.त्यामधील बदाम विक्रेत्याच्या अनोख्या स्टाईल ने अनेकांची मने जिंकलीत. तर या गाण्यावर सिलेब्रिटींनाही थिरकण्याचा मोह आवरला नाही. पाहुयात त्या बदामवाल्याच्या स्टाईलची झलक या व्हिडिओच्या माध्यमातून..

#BADAMBADAM #viralvideo #socialmedia #culcutta