भाजपची मोठी खेळी, शिवसेनेचा एक आमदार कमी होणार? Pratap Sarnaik VS Kirit Somaiya | Uddhav Thackeray

  • 2 years ago
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी सध्या अडचणींचा काळ आहे... आताच कुठे मुख्यमंत्री आजारपणातून सावरून राजकारणात Active होतायत... कालच्या भाषणातून मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसतंय.. पण ठाकरे विरोधकांवर चालून जाणार, तोच आज भाजपने ठाकरेंना अडचणीत आणणारी खेळी केलेय.. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी एक मोठं पाऊल उचललंय.. ज्यामुळे कदाचित शिवेसना आमदार प्रतास सरनाईक यांची आमदारकी जाऊ शकतेय... नेमकं काय घडतंय जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... Guru Vo
#Pratpsarnaik #KiritSomaiya #Uddhavthackeray #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended