Little Champs At Rohit Raut & Juilee Joglekar's Wedding #Rohilee Wedding

  • 2 years ago
सेलिब्रिटी गायक जोडी रोहित-जुईलीचं लग्न नुकतंच पार पडलं. त्यांच्या लग्नाला त्यांच्या बालमित्रांनी म्हणजेच कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी हजेरी लावली. पाहूया त्यांचे खास फोटोज या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended