Snowfall in Jammu and Kashmir l जम्मू काश्मीरमधील दोडा परिसरात बर्फवृष्टी l Sakal
  • 2 years ago
Snowfall in Jammu and Kashmir l जम्मू काश्मीरमधील दोडा परिसरात बर्फवृष्टी l Sakal

जम्मू काश्मीरमधील दोडा परिसरात जोरदार बर्फवृष्टी. दोडा शहरावर मोत्यासारख्या पांढऱ्या रंगाची शाल. तापमानाचा पारा शून्य अंशांखाली घसरला. बर्फवृष्टीमुळे दोडा आणि नजीकचा परिसर पांढऱ्या रंगात न्हाऊन निघाला.

#SnowfallinJammuandKashmir #HeavySnowfall #SnowfallinKashmir #Doda #SnowfallinDoda #BigNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup
Recommended