पर्रीकरांच्या मुलावर भाजपच्या दारात भीक मागण्याची वेळ, म्हणून त्यांनी त्याग केला आहे

  • 2 years ago
मनोहर पर्रीकर हे गोव्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख संस्थापक होते त्यांनी कष्ट केले आहेत. आज त्यांच्या मुलावर ती ही त्यांच्या भाजपच्या दारामध्ये भीक मागायची वेळ यावी अशा प्रकारे भाजपला कन्व्हिन्स करायची वेळ आली आहे तो वैताग घेऊन त्यांनी भाजपचा त्याग केला आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

Recommended