भारत-पाक सीमेजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक | Chhatrapati Shivaji Maharaj | SakalMedia
  • 2 years ago
भारत-पाक सीमेजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक
जम्मू काश्‍मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने चक्क मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित केली आहे. ही प्रतिकृती १४ हजार ८०० फूट उंचावर स्थापित करण्यात आलीये.
#India #Pak #ChhatrapatiShivajiMaharaj #jammukashmir #MarathaRegiment
Recommended