न्याय करणारी जशी न्यायदेवता असते तशीच जनताही न्याय करत असते | समाधान महाजन

  • 2 years ago
मतदारांनी दिलेला कौल यामुळे समोर आले आहे की नेमक आता गुंड कोण आणि कोण खोटं बोलते? शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व त्यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर टीका केलीये.

Recommended