युरोप टूर च्या सहलीत पाहिलेले स्वप्न शेतकऱ्याने प्रत्यक्षात उतरवलं Grapes Farming On Terrace | Pune

  • 2 years ago
पुण्यातील उरळी कांचन परिसरात राहणारे शेतकरी भाऊसाहेब कांचन 2013 साली शेतकरी सहलीनिमित्त युरोपच्या दौ-यावर गेले होते..या दौऱ्यात त्यांनी हजारो एकरवर पसरलेले द्राक्षाचे मळे पाहिले..तेथील अनेक घरांच्या टेरेसवर द्राक्षाच्या बागा लगडलेल्या पाहिल्या.. हे सर्व युरोपात होऊ शकते तर कृषिप्रधान देश असलेल्या आपल्या भारतात का होऊ शकत नाही असा प्रश्न त्यांना पडला... (Kiran Story)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended