सुनेसाठी सासरा लढला, पण हाती निराशा, कोण आहे अनुकृती? BJP Leader Dismissed from the Cabinet
  • 2 years ago
महाराष्ट्रात २०१९ मध्ये भाजपने मंत्र्यांना तिकीट न दिल्यामुळे काय झालं ते आपण पाहिलं. त्यामागे काय कारणं होती, त्याचीही बरीच चर्चा झाली. आता पुन्हा भाजपने एका मोठ्या मंत्र्याला तिकीट न दिल्यामुळे राजकारण रंगलंय. त्यामागचं कारणही चर्चा होण्यासारखंच आहे. कारण त्या मंत्र्याने आपल्या सुनेसाठी पक्षाकडे तिकीट मागितलं आणि पक्षाने थेट मंत्र्यांचीच हकालपट्टी केली. हे घडलंय उत्तराखंडमध्ये... Ashwin vo
#uttarakhandelections #HarakSinghRawat #UP #India
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended