पंतप्रधानांविषयी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा तोल सुटला

  • 2 years ago
भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात निसटता पाय मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. प्रचार सभे दरम्यान नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो असे वक्तव्य केले आहे. असा व्हिडिओ वायरल होत आहे.

Recommended