Pune CTET Exams l परीक्षार्थी आणि आयोजकांमध्ये हाणामारी l Sakal
  • 2 years ago
Pune CTET Exams l परीक्षार्थी आणि आयोजकांमध्ये हाणामारी l Sakal

पुण्यातील रामटेकडी येथे CTET ची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना 5 ते 10 मिनिट उशीर झाला. विद्यार्थ्यांनी तेथील उपस्थित आयोजकांना आता सोडण्यास विनंती केली मात्र प्रशासनाने दाद न दिल्याने विद्यार्थ्यांनी गेटवर चढून आत जाण्याचा प्रयत्न केला. अश्यातच तिथल्या प्रशासनाने अडवले असता प्रकरण हाणामारीत रूपांतरित झाले.

#PuneCTETExam #CTETExams #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup
Recommended