Sankrant Special : अंतरा-चित्राने सेटवर केले तिळाचे लाडू | Jeev Majha Guntala | Yogita, Pratiksha
  • 2 years ago
कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेतील अंतरा आणि चित्रा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि प्रतिक्षा मुणगेकर यांनी सेटवर तिळाचे लाडू केलेत. पहा या दोघींना लाडू करणं किती जमलंय. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.
Recommended