अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या कुटुंबासोबत घराबाहेर झाली स्पॉट

  • 2 years ago
बॉलिवूडची अभिनेत्री सुष्मिता सेन हिला ब्युटी क्वीन सुद्धा म्हटलं जातं. गुरुवारी सुष्मिता सेन तिच्या कुटुंबासोबत घराबाहेर पडताना स्पॉट झाली. आपल्या कामाबद्दल अभिनेत्री सुष्मीता सेन नेहमीच निवडक आहे. अलिकडेच रिलीज झालेल्या 'आर्या 2' या वेबसीरिजमध्ये दिसली होती. या वेबसीरिजमधील तिच्या अभिनयाची बरीच चर्चा झाली होती.

Recommended