नाटकी ढवळे मामी आणि पर्सची गंमत | Sah Kutumba Sah Parivar | Kishori Ambiye

  • 2 years ago
अभिनेत्री किशोरी आंबिये सह कुटुंब सह परिवार मालिकेत ढवळे मामी ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. ढवळे मामींचा नाटकी स्वभाव आणि त्यांच्या पर्सचा मजेशीर किस्सा पहा या मुलाखतीत. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale.

Recommended