ST Strike l शिवाजीनगर आगारातून 64 दिवसानंतर सुटल्या 4 बसेस l Sakal

  • 2 years ago
ST Strike l शिवाजीनगर आगारातून 64 दिवसानंतर सुटल्या 4 बसेस l Sakal

वाकडेवाडी विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज 64 वा दिवस सुरू आहे पुणे औरंगाबाद पुणे मुंबई अशा चार एसटी टू बाय टू आज आगारातून सोडण्यात आल्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या चालकांकडून ही गाडी आज रवाना करण्यात आली व्हिडिओ प्रमोद शेलार

#ST #STStrike #STAndolan #STkarmachari #AnilParab #MarathiNews #STVilinikaran #ThackeraySarkar #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Recommended