Nashik: सकाळचे शतशः आभार - आदिवासी बांधवांच्या भावना

  • 2 years ago
नाशिक: खरशेत(Kharshet) (ता. त्रंबकेश्वर)(Trimbakeshwar) येथील तास नदीवर बल्ल्यांच्या जागी नाशिक(Nashik) जिल्हा परिषदेने लोखंडी पूल उभारला. 'सकाळ माध्यम समूह'(Sakal Media Group) च्या पाठपुराव्याला आलेल्या यशाचा आनंद बोरा यांचा ग्राऊंड रिपोर्ट
#nashik #nashiknews #tribal #tribalpeople #tribes #aadivasitribes