फडणवीसांची भेट अन् साखर कारखानदारांसाठी Amit shah सरसावले, पुढचं टार्गेट जिल्हा बँका? Amit shah

  • 2 years ago
Amit shah केंद्रीय गृहमंत्री आहेत पण ते देशाचे पहिले सहकारमंत्रीही आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय सहकार मंत्रालय तयार झालं, आता अमित शहांनी सहकारात लक्ष घालायला सुरुवात केलीय. अमित शहांनी साखर उद्योगासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतलाय, १९८५ पासून न सुटलेला प्रश्न सोडवलाय. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांची भेट घेतली आणि या भेटीनंतर तात्काळ अमित शहांनी ३७ वर्षातला प्रश्न निकाली काढला. जिल्हा बँकेच्य नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये नारायण राणे, पंकजा मुंडेंच्या कामगिरीचं अमित शहांनी नुकतंच कौतुक केलं आणि काही दिवसातच साखर उद्योगासाठी क्रांतिकारक निर्णय घेतला. अमित शहा आता आपला मोर्चा सहकार क्षेत्राकडे वळवताय का, साखर कारखान्यांसाठी अमित शहांनी नेमका काय निर्णय़ घेतलाय, आधी साखर उद्योग, मग जिल्हा बँका, मग दूध संघ अशी अमित शहांची क्रोनोलॉजी असणार आहे का, देवेंद्र फडणवीसांची या निर्णय़ात काय भूमिका होती.. (Aniket VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended