Frontline Workers: फ्रंटलाईन वर्कर्स कोरोनाच्या विळख्यात
  • 2 years ago
तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र ऑनड्युटी सेवा बजावणारे हे पोलीस कर्मचारी
तुमच्या आमच्या घरातील रुग्णांचे प्राण वाचवणारे हे डॉक्टर
कोरोना सारख्या महामारीत स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा करणारे हेच फ्रंटलाईन वर्कर्स पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात अडकलेत.
राज्यातले ३०० हून अधिक निवासी डॉक्टर याघडीला कोरोनाबाधित झालेत.
#frontlinworkers #frontlineworkersnews #police #doctors #workers
Recommended