SPG कमांडो: पंप्रधानांच्या सुरक्षेचे मुख्य कवच

  • 2 years ago
सुरक्षेच्या दृष्टीने देशातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे पंतप्रधान. आपल्या देशात पंतप्रधनांची सुरक्षा व्यवस्था नक्की कशी असते आणि त्याची जबादारी कोणावर असते याची माहिती या व्हिडिओमधून आम्ही सांगणार आहोत.

#SPG #Commando #NarendraModi #panjab #security #India