बाळासाहेबांविषयी 'संपादक' नारायण राणेंचा अग्रलेख...काय म्हणाले? Narayan Rane on Balasaheb Thackeray|
  • 2 years ago
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नारायण राणे जिंकले पण हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला. मग शिवसेनेकडून राणेंवर तिखट शब्दात हल्ले सुरु झाले, आरोप झाले. आता नारायण राणेंनी शिवसेनेवर पलटवार केलाय. आपल्या मालकीच्या प्रहार पेपरमधून राणेंनी संपादकीय लेख लिहिलाय आणि विशेष म्हणजे त्यात राणेंनी बाळासाहेबांविषयी लिहिलंय. बाळासाहेबच माझे गुरु आहेत असं राणे म्हणतायत. राणे बाळासाहेबांविषयी नेमकं काय म्हणाले, त्यांनी शिवसेनेच्या आरोपांची हवा कशी काढली हे आपल्याला पाहचंय पुढच्या तीन मिनिटात पण त्याआधी थोडं इतिहासात जाऊयात... (Aniket VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat


Lokmat | Lokmat Marathi News | Lokmat Marathi News LIVE | News Marathi | News Marathi LIVE |
Lokmat News LIVE | Breaking News | Today News | Trending News | Latest News | 24/7 News | Viral News | मराठी बातम्या | मराठी बातम्या live | मराठी बातम्या आजच्या ताज्या LIVE

#lokmat #NarayanRane #BalasahebThackeray #MarathiNews #Maharashtra #Today #Marathi #Online #Breaking #News #Live
Recommended