रितेश देशमुख आणि कुटुंब विमानतळावर स्पॉट

  • 2 years ago
प्रसिद्ध सिनेअभिनेते रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया नेहमीच चर्चेत असतात. त्या दोघांना महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणून देखील म्हटलं जातं. रितेश देशमुख पत्नी जेनेलिया आणि दोन्ही मुलांसह विमानतळावर स्पॉट झाला. रितेश-जिनिलिया नुकतेच ताडोबा नॅशनल पार्कात व्याघ्र दर्शनासाठी गेले होते. जिप्सीत सफारी करतानाचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता.

Recommended