VIDEO | वाहतूक पोलिसांचा 'अलर्टनेस'; कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची तपासणी

  • 2 years ago
#थर्टीफस्टच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई - गोवा हायवेवर वाहनांची वर्दळ वाढली आहे.कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे.थर्टीफस्ट सेलिब्रेशनसाठी अनेक पर्यटक कोकणच्या दिशेने रवाना झालेत.खारपाडा नजीक प्रवाशांची अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे.वाहतूक पोलिसांकडून प्रवाशांनी दोन्ही डोस घेतले असल्याची तपासणी सुरु आहे.

Recommended