VIDEO | नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो साईभक्त शिर्डीत दाखल

  • 2 years ago
#नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो साईभक्त शिर्डीत दाखल झालेत.साई मंदिर परिसरासह दर्शन रांगा भाविकांनी फुलल्या आहेत.
31 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेपर्यंतच साई मंदिर खुलं असणार आहे.मंदिर परिसरात गर्दी न करण्याचे प्रशासनाने अवाहन केलं आहे. भाविकांनी मंदिर परिसरात नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत गर्दी आणि जल्लोष करू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.