Chandrakant Patil l नया साल नई उंमग; चंद्रकांत पाटलांनी सरकार बदलाचे दिले संकेत l Sakal
  • 2 years ago
Chandrakant Patil l नया साल नई उंमग; चंद्रकांत पाटलांनी सरकार बदलाचे दिले संकेत l Sakal

नया साल नई उंमग म्हणत नवीन वर्षात सरकार बदलू शकतं, असं सूचक विधान भाजप चे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले.

#ChandrakantPatil #rajkaran #MaharashtraPolitics #MarathiNews #MaharashtraNews #bjp #ThackeraySarkar #DevendraFadnavis #esakal #SakalMediaGroup
Recommended