Pune: परवानाधारकांनी दारू नेमकी प्यायची कुठे? माहिती अधिकारात भन्नाट उत्तर

  • 2 years ago
राज्य सरकार मद्य पिण्यासाठी रीतसर परवाना देतं. पण या परवानाधारक व्यक्तीने मद्य प्यायचे कुठे, याबाबत कसलाच उल्लेख परवान्यात केला जात नाही. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती उघडकीस आली. त्यानंतर पुणेकरांनी पिणाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करत, उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांना चिमटा काढला आहे. दुध की दारू, असा पर्याय उपलब्ध केलाय.
#pune #punenews #drinkers #drinkaddict #kothrud #tensedcitizens #punecitizens

Recommended