Chandrapur : रितेश-जिनिलिया ताडोबात; जिप्सीत सफारी, पण वाघोबाने दिली हुलकावणी

  • 2 years ago
#TadobaNationalPark #ActorRiteishDeshmukh #ActressGeneliaDeshmukh #MaharashtraTimes
अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया न्यू इयरपूर्वी ताडोबात दिसले. व्याघ्र दर्शनासाठी मंगळवारी चंद्रपुरातील ताडोबा नॅशनल पार्कात दाखल झाले.मिस्टर आणि मिसेस देशमुख दोन दिवस ताडोबात मुक्कामी आहेत. त्यांच्या सोबतीला त्यांची दोन्ही मुले आणि रितेश जिनिलियाचे दोन खास मित्र आहेत. रितेश जिनिलियाने बुधवारी खुटवंडा गेटवरुन जंगल सफारीला सुरुवात केली.त्यांना इतर प्राणी दिसले मात्र बुधवारच्या सफारीत वाघाने हुलकावणी दिली.

Recommended