Heavy Rainfall: अवकाळीसह गारपीट; मराठवाडा विदर्भात शेतकऱ्यांचे नुकसान

  • 2 years ago
मराठवाडा आणि विदर्भात मंगळवारी अवकाळी पावसासह गारपीट झाली. गारपीटीच्या तडाख्याने शेतातील उभे पीक आडवे झाले आहे.
#agriculture #agrowon #heavyrainfall #rainfall

Recommended