Mumbai: हातात हात घालून! मुंबई विमानतळावर दीपिका आणि रणवीर

  • 2 years ago
मुंबई, डिसेंबर 28 : सर्वात प्रिय जोडपे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. त्यांनी विमानतळावरील कॅमेऱ्यांना पोजही दिली. अभिनेता दीपिका आणि रणवीर सध्या ‘८३’ या चित्रपटाचे देशभरात प्रमोशन करत आहेत.
#83movie #83themovie #deepvir #deepikaranveer #ranveersingh #deepikapadukone

Recommended