Jay Dudhane | घराबाहेर पडताच जयला मिळाला सिनेमा | Mahesh Manjarekar

  • 2 years ago
बिग बॉस मराठी सीजन ३ चा स्पर्धक जय दुधानेला घराबाहेर पडताच पहिल्या सिनेमाची ऑफर मिळाली. जयच्या या अपकमिंग प्रोजेक्टविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor-Omkar Ingale