Winter Session |मीरा भाईंदरच्या पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार ,आदित्य ठाकरे
  • 2 years ago
मीरा भाईंदरच्या पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होणार !
हिवाळी अधिवेशनात आमदार प्रताप सरनाईक यांच्या लक्षवेधी सूचनेवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे उत्तर
सखोल चौकशी , कडक कारवाई करू - आदित्य ठाकरे
युवक प्रतिष्ठानच्या वादग्रस्त कामांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन
#MarathiNews​ #Politics​ #AdityaThackray #Pratapsarnaik #WinterSession2021 #WinterSession2021
Recommended