शेतकऱ्याची लेकं जिने केलं सारथ्य उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचे Trupti Mulik Police | Ajit Pawar Konkan
  • 2 years ago
'तृप्ती मुळीक'ची ही दमदार कामगिरी आज कोल्हापुरात अन् राज्यात ही सोशल मीडियावर कौतुकास पात्र ठरली तर याबरोबरच सतेज पाटील यांनी, तृप्तीचे ड्रायव्हिंग कौशल्य वाख्याण्याजोगे असून राज्यातील तरुणींना प्रेरणा देणारे आहे असे सांगून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून तृप्ती हिच्या कामगिरीची पोस्ट करून तिला शुभेच्छा दिल्या. कोल्हापुरच्या लहानशा गावातील तृप्ती मुळीक हिच्या कामगिरीमुळे आज कोल्हापूरकरांच्या अभिमानाने माना उंचावल्या आहेत..तुम्हाला कशी वाटली ही तृप्तीची कामगिरी सांगा आमच्या कमेंट बॉक्स मध्ये... (Durva VO)

Woman police constable trupti mulik drive ajit pawar vehicle during sindhudurg visit.

#lokmat #TruptiMulikPolice #AjitPawar #Konkan #Sindhudurg

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended