Osmanabad : ओमायक्रॉनचा वाढता धोका; धार्मिक स्थळांवर पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता

  • 2 years ago
#OmicroneVariant #ReligiousPlace #Restrictions #CoronaRules #MaharashtraTimes
महाराष्ट्रात ओमायक्रॉमनचा धोका वाढत चालला आहे.धार्मिक स्थळांवर पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता आहे.भाविकांना नियम पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.दर्शनासाठी गर्दी वाढत असून भाविकांनी जर नियमांचे पालन केले नाही तर निर्बंध कडक करण्यात येणार आहे. तसेच जर रुग्णांचा आकडा वाढला तर, लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला देण्यात आला आहे.दरम्यान करोनाच्या पार्श्वभूमिवर मंदिरे पुन्हा बंद करण्याचा अधिकार मंदिर प्रशासनाला देण्यात आला आहे.

Recommended