Amruta Khanvilkar | "मी स्वतःला खूप Lucky समजते"

  • 2 years ago
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने इंस्टाग्रामच्या ask me anything या फिचर मधून चाहत्यांशी संवाद साधला. यामध्ये चाहत्यांनी हिमांशूच्या nickname बद्दल विचारल्यावर तिने काय उत्तर दिलं पाहुये. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale

Recommended