Mazi Tuzi Reshimgath | यशने नेहा - परीचा घेतला निरोप | Zee marathi
  • 2 years ago
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशने दुबईला कायम स्वरूपी जाण्याचा निर्णय घेतला आहे. तो जाताना नेहा आणि परीला भेटायला येतो. नेहा त्याला थांबवू शकेल का ? काय घडणार मालिकेत बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale
Recommended