Bhimthadi Jatra 2021: महिला उद्योजकांच्या हस्ते भीमथडीचे उदघाटन

  • 2 years ago
Bhimthadi Jatra 2021: महिला उद्योजकांच्या हस्ते भीमथडीचे उदघाटन
अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती (Agricultural Development Trust Baramati) व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (Mahatma Phule Agricultural University Rahuri)यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यंदाच्या 15 व्या भीमथडीचे आज उदघाटन झाले.
#BhimthadiJatra2021 #Pune #women #AgriculturalDevelopmentTrustBaramati #MahatmaPhuleAgriculturalUniversity #womenentrepreneurs