Mumbai : मलायका अरोरा 'इंडियाज बेस्ट डांसर'च्या सेटवर स्पॉट

  • 2 years ago
#MalaikaArora #IndiasBestDancer #BollywoodNews #MaharashtraTimes
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या अदांनी सर्वच चाहत्यांना फिदा करते. मलायका 'इंडियाज बेस्ट डांसर'च्या सेट वर पोहचण्याआधी स्पॉट झाली. यात ती फारच बोल्ड आणि हॉट ड्रेसमध्ये पाहायला मिळाली.

Recommended