Nagpur : नागपुरात कडाक्याची थंडी, बाप्पालाही परिधान केलं स्वेटर
  • 2 years ago
#ColdWinds #Temperature #cold #MaharashtraTimes
नागपुरात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. सोमवारी नागपुरात किमान तापमान 7.8 अंश सेल्सिअस होते, तात्या टोपे नगर गणपती मंदिरातील स्थानिक भक्तांनी बाप्पाच्या मूर्तीला स्वेटर व शाल असे उबदार कपडे घातले आहेत.
Recommended