'बिग बीं'च्या बंगल्याची भिंत पाडण्यासाठी बीएमसीला ठेकेदार सापडेना! Amitabh Bachchan House Wall | BMC

  • 2 years ago
BMC on Amitabh Bachchan Bunglow : रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत पाडण्यासाठी ठेकेदारच सापडत नसल्याचा अहवाल मुंबई महापालिकेनं लोकायुक्तांसमोर सादर केला..बीएमसीने सादर केलेल्या या अहवालानंतर बिग बीं च्या बंगल्याच्या भिंतीचा पाडकाम थांबवण्यात आलं आहे..बीएमसीने सादर केलेल्या या अहवालानंतर सर्वसामान्य नागरिकांवर थेट कारवाई तर सेलिब्रेटिंसाठी वेगळी वागणूक का ? असा प्रश्न नागरिक विचारत आहे... (Aniket VO)

#lokmat #AmitabhBachchan #BMC to demolish part of Amitabh Bachchan's bungalow

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended